india’s cheapest electric car: याकुजा करिश्मा इलेक्ट्रिक कार हरियाणा मधील इलेक्ट्रिक वाहन निर्माण कंपनी याकूजा इलेक्ट्रिक ने बनवली आहे.याकुजा करिष्मा ही या कंपनीचीच नाही तर देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. (most cheapest electric car in india) भारतीय मार्केटमध्ये नवनवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च होत आहेत.
india’s cheapest electric car
यातील कोणत्याही कारची किंमत आठ ते नऊ लाखांपेक्षा कमी नाहीये. परंतु आता अशी एक स्वस्त कार ही बाजारात लॉन्च झाली आहे, तिच्याकडे बघून आपण टाटा नॅनो ही विसरून जाऊ. थ्री सीटर असलेली ही छोटी कार दिसायला आकर्षक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कारची किंमत मोटरसायकलच्या किमती पेक्षाही कमी आहे. ज्यांची फॅमिली छोटी आहे किंवा ज्यांना फिरायचा शौक आहे अशांसाठी ही कार जबरदस्त आहे. आज आपण या कार बद्दल माहिती घेणार आहोत.
Cheapest Electric Car In India , कोणी बनवली ही याकूजा करिश्मा स्वस्त इलेक्ट्रिक कार
याकूजा करिश्मा इलेक्ट्रिक हरियाणा सिरसा मधील इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी याकूजा करिश्मा ने बनवली आहे. याकुजा करिष्मा ही या कंपनीचीच नाही तर देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.
भारतात एक्स – शोरूम या कारची किंमत 1.70 लाख रुपये आहे. कंपनीचा उद्देश आहे की लहान कुटुंबाला या कारचा फायदा होईल.
yakuza karishma electric car|याकूजा करिश्मा कार डिझाईन
याकूजा करिश्मा इलेक्ट्रिक कार थ्री सीटर गाडी आहे. या कार मध्ये तीन लोक आरामात बसून प्रवास करू शकतात. कंपनीने कार आकर्षक डिझाईन आणि लुक मध्ये सादर केली आहे. ही कार दिसायला टाटा नॅनो पेक्षा छोटी आहे. ही कार छोट्या जागेत सहज पार्क करू शकतो.
yakuza karishma car price|याकूजा करिश्मा कारची किंमत किती आहे.
याकूजा करिष्मा इलेक्ट्रिक कारमध्ये 60v42ah बॅटरी पॉवर मिळते. एकदा रिचार्ज केल्यानंतर विकार 50 ते 60 किलोमीटरच्या मायलेजचा दावा कंपनी करते.
या कारला शून्य ते शंभर टक्के चार्ज करण्यासाठी सहा ते सात घंटे लागतात. इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी टाईप टू चार्जर मिळतो. अद्याप या कारची डिलिव्हरी सुरू झालेली नाही.भारतात एक्स – शोरूम या कारची किंमत 1.70 लाख रुपये आहे. कंपनीचा उद्देश आहे की लहान कुटुंबाला या कारचा फायदा होईल.
New Royal Enfield Shotgun 650 दाखल, आश्चर्यकारक डिझाईन फक्त निवडक ग्राहकांसाठी..
याकूजा करिश्मा मध्ये कोण कोणते फीचर्स आहे.
याकुजा करिष्मा एक थ्री सीटर इलेक्ट्रिक कार आहे. तिचा लुक आणि डिझाईन लोकांना आकर्षित करते. ही इलेक्ट्रिक कार, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, ब्रॉड ग्रील, क्रोम डोर हँडल, कनेक्टेड एलईडी टेललॅम्प, पावर विंडो, बॉटल होल्डर्स, यासारख्या फीचर्स चा समावेश आहे. यासोबतच यामध्ये सनरुफ, पुश स्टार्ट/स्टॉप बटन, स्पीकर्स, ब्लोअर इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, यासारख्या फिचर्सचा समावेश आहे.
मोटारसायकल पेक्षा ही स्वस्त
हिरो मोटो कॉर्प ने भारतीय बाजारात अलीकडेच हिरो करिज्मा एक्सएमआर लॉन्च केली आहे. ह्या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.79 पासून सुरू होते.परंतु जर तुम्ही ह्याच किमतीत इलेक्ट्रिक कार याकूजा करिश्मा खरेदी करू शकता.आपण ह्या कारची बुकिंग याकूजा इलेक्ट्रिक च्या अधिकृत वेबसाइटवरून करू शकतो..
yakuza karishma car Overview
मिंत्रानो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा..आमच्या wahtsapp ग्रुपला नक्की जॉईन करा…
wahtsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
2 thoughts on “india’s cheapest electric car| TATA NANO पेक्षाही छोटी आहे yakuza karishma car, हिरोच्या बाईकपेक्षाही आहे स्वस्त!”