BOB Recruitment 2024 : मित्रांनो तुम्ही जर नवीन किंवा सरकारी जॉबच्या शोधात असाल आणि बँकिंग क्षेत्रात तयारी करत असाल तर हि माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदाच्या (BOB Recruitment 2024) एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
BOB Recruitment 2024
भरले जाणारे पद
बँक | भरले जाणारे पद | पद संख्या | अर्ज करण्याची पद्धत | अर्ज करण्याची शेवटची तारीख | नोकरी करण्याचे ठिकाण |
बँक ऑफ बडोदा | अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक | 22 पदे | ऑनलाईन | 08 मार्च 2024 | मुंबई |
बँक – बँक ऑफ बडोदा
भरले जाणारे पद – अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक
पद संख्या – 22 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
पद
पद संख्या
अग्निशमन अधिकारी | 02 |
व्यवस्थापक | 10 |
वरिष्ठ व्यवस्थापक | 09 |
मुख्य व्यवस्थापक | 01 |
पद संख्या
अग्निशमन अधिकारी – 02
व्यवस्थापक – 10
वरिष्ठ व्यवस्थापक – 09
मुख्य व्यवस्थापक – 01
असा करा अर्ज –
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त (BOB Recruitment 2024) झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स – (BOB Recruitment 2024)
बँक जॉब ची तयारी कशी करावी ? (संपूर्ण माहिती) Bank Job Post Details In Marathi
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
अधिक माहितीसाठी पहा – www.royalsheti.in
FAQ
१) मला बँकेत नोकरी कशी मिळेल ?
Ans – होय, बँकिंग क्षेत्रात पदवी मिळविण्यासाठी विविध बँकिंग प्रवेश परीक्षांची तयारी करा. किंवा खाजगी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही बँकिंग आणि फायनान्समध्ये एमबीए देखील करू शकता.
२ ) मला 12वी नंतर बँकेत नोकरी मिळू शकेल ?
Ans – होय, तुम्हाला काही बँकांमध्ये 12वी नंतर नोकरी मिळू शकते .बँकिंग क्षेत्रातील नवीन बदल आणि वाणिज्य शाखेतून १२ वि उत्तीर्ण आवश्यक आहे.