Dr Cubes Story: बर्फ विकून कशी बनवली कोट्यवधीची कंपनी, वाचा संपूर्ण माहिती

Dr Cubes Story: आपल्या देशात रोज नवनवीन Startup सुरू होत असतात, त्यामुळे इतरांनाही स्वतःची स्टार्टअप सुरू करण्याची प्रेरणा मिळत आहे.

Startup च्या जगातून आज आम्ही आपल्यासाठी एक अशीच स्टोरी घेऊन आलो आहोत, जी खरंच खूप प्रेरणादायक आहे. फक्त बर्फ विकून कोट्यवधीची कंपनी कशी बनवली हे आपण आज पाहणार आहोत.

आज आम्ही बोलत आहोत Naveed Munshi आणि Pramod Tirlapur या दोन मित्रांबद्दल ज्यांनी Dr Cubes ही कंपनी सुरू केली आणि आज ती कोट्यवधीची कंपनी झाली आहे.

अच्छा लेखात आपण Dr Cubes Story वाचणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या दोन Foundars फक्त बर्फ विकून कशी कोट्यवधीची कंपनी बनवली.

कशी झाली Dr Cubes ची सुरुवात

Dr Cubes Startup 2017 मध्ये दोन मित्रांनी मिळून सुरू केला. या कंपनीच्या दोन्ही Foundars चे नाव Naveed Munshi आणि Pramod Tirlapur असे आहे.

या स्टार्टअप ची सुरू करण्याची आयडिया या मित्रांना तेव्हा आली, जेव्हा ते Ice Cubes बद्दल विचार करत होते.

याची कारण अशी की यापूर्वी कोणतीही कंपनी चांगली आणि Hygenic आईस क्यूब पुरवत नव्हती. हाच विचार करून या दोघांनी ही कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून फ्रेश आणि हायजेनिक आईस्क्यूस बनवणारी कंपनी म्हणून कंपनीची ओळख राहील. त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून Costemers ना  फ्रेश आणि हायजेनिक बर्फाचे तुकडे डिलिव्हर करण्यास सुरुवात.

डॉक्टर क्यूब आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या Ice Cube पुरवतात, ज्यातून कस्टमरच्या प्रत्येक आवश्यकता पूर्ण होतात.

Shark Tank India या शोमध्ये जाण्याची मिळाली होती संधी

Shark Tank India Show

आपल्याला शार्क टॅंक इंडिया हा शो माहितीच असेल, ज्यामध्ये नवीन Startup फाउंडर त्यांच्या बिझनेस आयडियाच्या मदतीने बिझनेस साठी फंडिंग मिळतात. याच शोमध्ये जाण्याची संधी या दोन मित्रांना मिळाली होती.

Shark Tank India Show या शोमध्ये Dr Cubes च्या Foundars नी सर्व Sharks ना आपल्या बिजनेस साठी ८० लाख रुपयांच्या फंडिंग ची मागणी केली होती. ज्यातून त्यांनी आपल्या कंपनीच्या 15% भागीदारीची ऑफर केली होती. 

परंतु यासाठी सर्व Sharks नी त्यांना नकार दिला होता. त्यामध्ये कारण असे दिले होते की हा एक नवीन व्यवसाय आहे,आणि स्टार्टअप वर्ल्ड मधील मोठमोठ्या कंपन्या हा व्यवसाय सहज कॉपी करू शकतात आणि त्यांना सहज मागे टाकू शकतात. या कारणास्तव सर्व Sharks नी त्यांना फंडिंग देण्यासाठी नकार दिला.

आज ही कंपनी बनली आहे कोट्यवधीच्या मालकीची

शॉर्ट टैंक इंडिया मध्ये जरी फंडिंग मिळाली नाही तरीही त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले आणि आज ही कंपनी कोट्यवधीचा व्यवसाय करत आहे .Shark Tank India या शोमध्ये डॉक्टर क्यूबच्या फाऊंडर्सनी सांगितले की 2019 या वर्षात त्यांच्या व्यवसायाने 50 लाख रुपयांचा उत्पन्न मिळवले होते जे की वर्ष 2020 मध्ये 1.2 कोटी पर्यंत पोहोचली.

कोरोना महामारी मध्ये या व्यवसायाला फरक पडला परंतु तरीही 2022 मध्ये त्यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला. 2023 मध्ये या कंपनीचे लक्ष्य 2.5 कोटी रुपयांत होते.

Dr Cubes Story Overview

आर्टिकल नावDr Cubes Story
स्टार्टअपचे नावDr Cubes Story
कंपनीचे मालकNaveed Munshi & Pramod Tirlapur
२०२२ या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल022 मध्ये त्यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला
Official Websitehttps://drcubes.in/
Dr Cubes Story

आम्हाला आशा आहे की आपल्याला Dr Cubes Story या बिजनेस बद्दल माहिती मिळाली असेल. अशाच नवनवीन Starup बद्दल माहितीसाठी आमच्या पेजला Buisness page ला नक्की भेट द्या.

सामान्य विचारले जाणारे प्रश्न: Dr Cubes Story

 चे Founders कोण आहेत ?

2017 मध्ये Naveed Munshi आणि Pramod Tirlapur या दोन मित्रांनी त्यांची Dr Cubes ही कंपनी सुरू केली.

Dr Cubes कंपनीची उलाढाल किती आहे?

Dr Cubes कंपनीची उलाढाल अंदाजे 5.33 कोटी

Leave a Comment