अशी करा FASTAG KYC UPDATE, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय जाणून घ्या.

FASTAG KYC UPDATE : जर तुमच्याकडे गाडी असेल आणि आपण Fastag लावला असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. 31 जानेवारी 2023 रोजी Fastag ब्लॉक होणार आहे त्यामध्ये पैसे असेल तरीही. भारतीय सरकार म्हणजेच (NHAI)  नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया नवीन नियम जाहीर केला आहे. नियम असा आहे की आपल्या Fastag ची केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. जर आपण KYC केली नाही तर आपले Fastag ब्लॉक होऊ शकते. यासाठी हा लेख पूर्ण वाचा आणि How To Update KYC In Fastag ऑनलाईन आणि ऑफलाईन पूर्ण प्रक्रिया समजून घ्या.

FASTAG KYC UPDATE

How To Update KYC In Fastag Online ?

FASTAG KYC UPDATE

अद्याप पर्यंत तुम्ही Fastag ची केवायसी अपडेट केली नसेल तर तुम्ही ती ऑनलाईनही करू शकता. आता घरबसल्या Fastag ची केवायसी आपण अपडेट करू शकतो. तुम्हालाही बँकेतून ऑनलाईन Fastag केवायसी अपडेट करायचे असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा.

Step – 1IHMCL म्हणजे इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ची वेबसाईट ओपन करा.
Step – 2Fastag मध्ये रजिस्टर नंबर वरून IHMCL वेबसाईट वर लॉग इन करा.
STEP – 3लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल बटन ला क्लिक करा.
STEP – 4प्रोफाईल मध्ये KYC स्टेटस वर क्लिक करा.
STEP- 5स्टेटस मध्ये KYC बटनावर क्लिक करा.
STEP – 6KYC मध्ये कस्टमर टाईप SELECT करा.
STEP – 7त्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.जसे की आधार कार्ड, पत्ता,आणि तुमचा फोटो इत्यादी.
STEP – 8चेकलिस्ट क्लिक करा.
STEP – 9सबमिट वर क्लिक करा.
How To Update KYC In Fastag Online ?

यानंतर आपला Fastag KYC Update होईल.

HOW TO Update KYC In Fastag Offline ?

जर आपापल्या ऑनलाईन KYC करणे शक्य नसेल, तर तुम्ही ती ऑनलाईनही करू शकता. कोणत्याही बँकेत Fastag KYC Update करण्यासाठी Step by Step फॉलो करा.

STEP – 1आपला FASTAG ज्या बँकेचा आहे, त्या बँकेच्या जवळच्या शाखेत जा
STEP – 2त्या शाखेत फॉर्म फील करा.
STEP – 3बँकेत आपला आधार कार्ड, पत्ता, आणि फोटो द्या.
STEP – 4आपली Fastag KYC Update Process होऊन जाईल.
HOW TO Update KYC In Fastag Offline ?

How Much Time It Will Take To Approve KYC In Fastag ?

जर तुम्ही Fastag KYC Update प्रोसेस केली असेल तर, सात Working दिवसाच्या आत, कधीही Fastag KYC Update होईल.

How Do I Recharge My Fastag KYC if KYC Is Not Done ? 

जर आपण Fastag KYC Update  31 जानेवारी च्या नंतर ही केली नसेल आणि आपण दोन वर्षांपासून fastag वापरत असाल, तर आपला Fastag ब्लॉक होईल.जर तुमच्या Fastag मध्ये पैसे असेल तर तुम्ही ते वापरू शकता. ते पैसे संपल्यावर KYC केल्याशिवाय रिचार्ज करता येणार नाही.

Is KYC Required For Fastag ?

हो Fastag KYC Update करणे गरजेचे आहे जर Fastag KYC Update केली नसेल तर Fastag  ब्लॉक होईल.आपण fastag KYC update ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता.

india’s cheapest electric car| TATA NANO पेक्षाही छोटी आहे yakuza karishma car, हिरोच्या बाईकपेक्षाही आहे स्वस्त!

What Are KYC Document For Fastag ?

fastag KYC update ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता. परंतु कागदपत्रे आधार कार्ड, पत्ता आणि दोन फोटो हे आवश्यक आहे.

Video

फास्टटॅग KYC UPDATE

मिंत्रानो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.

1 thought on “अशी करा FASTAG KYC UPDATE, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय जाणून घ्या.”

Leave a Comment