Free OTT Apps: मित्रांनो सध्या ओटीटीचा ट्रेंड आहे. प्रत्येक आठवड्याला ओटीटीवर नवीन वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहे. म्हणजेच काय तर प्रेक्षकांना चित्रपट आणि वेब सिरीज बघण्यासाठी खूप सारे पर्याय सध्या उपलब्ध आहेत.जर अशातच आपल्याला या ओटीपी ॲप्सचं सबस्क्रीप्शन मोफत मिळाला तर याचा आनंद अधिकच जास्त मिळेल. आज आम्ही आपल्याला अशाच काही फ्री ॲप्स बद्दल सांगणार आहोत ज्यावर आपण चित्रपट आणि वेब सिरीज मोफत बघू शकाल.
Free OTT Apps
अँपचे नाव | फ्री Access | कोण कोण घेऊ शकेल लाभ |
जिओ सिनेमा | जिओ सिम वापरकर्त्यांसाठी हे अँप फ्री आहे. फक्त आपल्याकडील जिओ नंबरने लॉगिन करावे लागेल. | जिओ सिम USER |
MX Player | हे ऍप आपण फ्री USE करू शकाल, ह्यात आश्रम सारख्या मोठ्या वेबसिरीजचा देखील समावेश आहे. | कोणीही या अँपचा वापर करू शकतो. |
Voot App | कलर्स टीव्ही ने आपल्या प्रेक्षकांना हे अँप त्यांच्या आवडत्या सिरियलसाठी फ्री मध्ये उपलब्ध केले आहे. | यासाठी कोणतेही शुल्क नाही. |
Tubi | हॉलिवूड चित्रपटआणि वेबसिरीज बघण्यासाठी हे एक फ्री अँप आहे. | जाहिरात सपोर्ट हे अँप आहे, जाहिरात नको असल्यास सब्स्क्रिप्शन घ्यावे लागेल. |
Airtel Xstream | मोफत वेबसिरीज आणि चित्रपट पाहण्यासाठी हे एक फ्री APP आहे. | एअरटेल सिम USER साठी हे फ्री आहे. |
JIO Cinema
जिओ सिनेमा या ॲपवर आपण बॉलीवूड हॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट आणि वेब सिरीज बघू शकाल. जर आपल्याकडे जिओचा सिम आहे आणि आपण जिओ सिनेमा app इन्स्टॉल केलं तर आपण चित्रपट आणि वेब सिरीज बघू शकता. त्यासाठी आपल्याला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
१) आपल्या स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअर किंवा Apple app Store वरून आपण जिओ सिनेमा ॲप डाऊनलोड करायचं आहे.
२) यानंतर ॲप ओपन करून त्यात आपल्याला लॉगिन या टॅबला क्लिक करायचं आहे.
३) यात आपल्या जिओ नंबर ला आपल्याला लॉगिन करायचा आहे.
४) आता आपण आपले आवडते शो आणि चित्रपट बघू शकाल.
जर तुमच्याकडे जिओचे सिम नसेल तरीही तुम्ही जीओ सिनेमा फ्री मध्ये युज करू शकाल. यासाठी आपल्याला कोणत्याही जिओ नंबर वरून लॉगिन करायचा आहे. त्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांचा नंबर use करू शकता.
MX PLAYER
एम एक्स प्लेअर हे एक पॉप्युलर Free OTT Apps प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला बॉलीवूड हॉलिवूड आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये वेब सिरीज आणि चित्रपट बघायला मिळतात. आपण एम एक्स प्लेयर या ॲपचा वापर करून मोफत चित्रपट आणि वेब सिरीज बघू शकाल.
VOOT App
वूट ॲप हे एक पॉप्युलर ओटीपी प्लॅटफॉर्म आहे. हे ॲप कलर्स टीव्ही च्या सर्व सिरीयल शो यावर दाखवते. आपण वूट ॲप चा वापर करून कलर्स टीव्हीचे सर्व शो मोफत बघू शकाल. यासाठी आपल्याला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
१) आपल्या स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअर किंवा Apple app Store वरून आपण VOOT ॲप डाऊनलोड करायचं आहे.
२) FREE PLAN निवडा
३) आता आपण आपले आवडते कलर्स चे सर्व शो बघू शकाल
Tubi
हे एक पॉप्युलर Free OTT Apps आहे. ह्या प्लॅटफॉर्मवर आपण हॉलीवुड चित्रपट आणि वेब सिरीज फ्री मध्ये बघू शकाल. आपण टीव्ही ॲप्स वापर करून फ्री मध्ये हॉलीवुड चित्रपट आणि वेबसाईट बघू शकाल.
यासाठी आपल्याला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
१) आपल्या स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअर किंवा Apple app Store वरून आपण Tubi ॲप डाऊनलोड करायचं आहे.
२) आता ॲप ओपन करा आणि सबस्क्राईब ला टॅप करा.
३) मोफत प्लान निवडा
४) आता आपली आवडती हॉलीवुड चित्रपट आपण बघू शकाल.
xstreme
एअरटेल एक्स्ट्रीम हे एक पॉप्युलर Free OTT Apps प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आपण हॉलीवुड बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट वेब सिरीज बघू शकाल. आपण एअरटेल एक्स्ट्रीम चा वापर करून फ्री मध्ये चित्रपट आणि वेब सिरीज यात बघू शकाल.
यासाठी काही सोप्या स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतील.
१) आपल्या स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअर किंवा Apple app Store वरून आपण xstreme ॲप डाऊनलोड करायचं आहे.
२) ॲप ओपन करा आणि लॉगिन या टॅपला क्लिक करा.
३) तुमच्या एअरटेल नंबर ने लॉगिन करा.
आता आपण आपली आवडती मूवी आणि वेब सिरीज बघू शकाल.
मिंत्रानो माहिती आवडली असेल तर आमच्या ब्लॉगला नक्की भेट देत रहा, आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा..