Indian railway Mumbai Bharti 2024 : भारतीय रेल्वे मुंबई मध्ये तब्बल 9000 पदाची भरती! संपूर्ण माहिती जाणून घ्या

IIndian railway Mumbai Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीची असाल तर हि माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे.मित्रानो मला आवडणारी सरकारी नोकरी कोणती असे मला कोणी विचारले, तर मी आदराने रेल्वेची नोकरी असेच सांगेल. कारण यात आपल्या जोबासोबतच फिरायलाही मिळते. याच रेल्वेची सध्या एक मोठी जाहिरात निघाली आहे, ज्यात तब्बल ९००० जागांसाठी तरुणांना संधी आहे.

Indian railway Mumbai Bharti 2024

रेल्वे विभागाचे काम सुरळीत व व्यवस्थित रित्या चालण्यासाठी भारतीय रेल्वे भरती बोर्ड म्हणजे Railway recruitment board या मार्फत पदभरती करण्यात येते. 2024 या वर्षातील रेल्वेची हि सर्वात मोठी भरती असणार आहे, ज्यात तब्बल 9000 जागांसाठी RRB मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोणकोणत्या पदांसाठी होत भरती?

RRB म्हणजेच रेल्वे भरती बोर्डामार्फत करण्यात आलेली जाहिरात ही टेक्निशियन म्हणजेच तंत्रज्ञ या पदासाठी आहे.

या पदासाठी पात्रता कोणत्या पाहिजे ?

वयोमर्यादा:

  • सामान्य प्रवर्गासाठी (open category) वयाची मर्यादा 18 ते 30 वर्षे आहे.
  • SC/ST प्रवर्गासाठी 18 ते 35 वर्षे आहे.
  • OBCप्रवर्गासाठी 18 ते 33 वर्षे आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  मतदार ओळखपत्र
  •  10 वी आणि 12 वी च्या प्रमाणपत्रांची छायाचित्रे
  •  तंत्रज्ञ पदवी प्रमाणपत्र
  •  राहवाचा पुरावा
  •  जातीचा दाखला (आरक्षित वर्गासाठी)

हे हि वाचा: Staff Selection Commission Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत १२१ रिक्त जागांसाठी भरती

अर्ज शुल्क

  • सामान्य/OBC/EWS:** ₹500
  • SC/ST/PwD/महिला/EBC ₹250

अर्ज कसा करावा?

फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आपलयाला हा अर्ज करता येईल .

अधिकृत वेबसाइट: https://indianrailways.gov.in/

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 फेब्रुवारी 2024

निवड प्रक्रिया:

या भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा,कौशल्य चाचणी, वैद्यकीय तपासणी या निवडप्रक्रियेतून जावं लागेल.

असा करा अर्ज

  • https://indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही रेल्वे भरती संदर्भातील अर्ज दाखल करु शकता.
  •  रेल्वे भरतीबाबतच्या महत्वाच्या सूचना समजून घ्या.
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असल्याने अर्ज भरताना कोणतीहीचूक होऊ देऊ नका.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण आणि चूकीची असल्यास रेल्वे भरती बोर्डामार्फत अर्ज अपात्र ठरविण्यात येऊ शकतो.  
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, जेणेकरुन कोणतीही चूक होणार नाही.

मित्रानो माहिती महत्वाची वाटली असेल तर आपल्या मित्राना नक्की शेअर करा.

1 thought on “Indian railway Mumbai Bharti 2024 : भारतीय रेल्वे मुंबई मध्ये तब्बल 9000 पदाची भरती! संपूर्ण माहिती जाणून घ्या”

Leave a Comment