MG Hector plus Price update: एमजी मोटर्स ने आपल्या सर्वाधिक लोकप्रिय एमजी हेक्टरच्या किमतीत पुन्हा वाढ केली आहे. एमजी हेक्टर फेस लिफ्ट भारतीय बाजारात ५ जानेवारी २०२३ रोजी लॉन्च करण्यात आली. हि एमजी हेक्टरची हि सर्वाधीक ऍडव्हान्स व्हेरियंट आहे. ज्यामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार फीचरचा समावेश करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी एमजी मोटर्सने आपल्या हेक्टर आणि हेक्टर प्लस किमतीमध्ये १.३७ लाख रु.ने कमी केली होती.
आणि आता कंपनीने पुन्हा आपल्या किमतीत बदल केला आहे.
MG Hector plus New price list in marathi
एमजी हेक्टर आणि हेक्टर प्लसच्या किमतीत आता ४०००० च्या किमतींनी वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता भारतीय मार्केटमध्ये एक्स शोरूम किंमत १५ लाखाने सुरु होते.
Variant | Price Hike |
Style Petrol | Rs. 27,000 |
Shine Petrol | Rs. 31,000 |
Smart Petrol | Rs. 35,000 |
Smart Pro Petrol | Rs. 35,000 |
Sharp Pro Petrol | Rs. 35,000 |
Savvy Pro Petrol | Rs. 27,000 |
Shine Diesel | Rs. 31,000 |
Smart Diesel | Rs. 30,000 |
Smart Pro Diesel | Rs. 40,000 |
Sharp Pro Diesel | Rs. 40,000 |
MG Hector plus
भारतीय मार्केटमध्ये हेक्टर एकूण ५ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Style,Smart,Smart pro, Sharp Proआणि टॉप मॉडेल Savvy Pro चा समावेश होतो . यासोबतच दोन ड्युल टोन आणि ६ मोनोटोन रंग पर्याय उपलब्ध आहे.
हेक्टर ही ५ सीटर एसयूव्ही आहे, हिच्या प्लस व्हेरियंट मध्ये ६ सीटर आणि ७ सीटरचे पर्याय उपलब्ध आहेत.
MG Hector plus Engine
ह्या गाडीला बोनेटच्या खाली दोन इंजिनचा प्रयोग करण्यात आला आहे. १.५ लिटर टर्बो इंजिन जे कि १४३ बीएचपी आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते.आणि दुसरे इंजिन २.० लिटर डिजेल इंजिन जे कि १७० बीएचपी आणि ३५० एनएम टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन प्रकारात स्टॅंडर्ड सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. आणि पेट्रोल युनिटमध्ये सीबीटी गियर बॉक्स ऑफर करण्यात आला आहे.
MG Hector plus Features list
अत्यंत आधुनिक सुविधांनी युक्त अशीही गाडी आहे. १४ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेन्ट सिस्टम,सोबतच ७ इंच फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर वायरलेस अँड्रॉइड ऑटोसह अँपल कारप्ले आणि दर्जेदार कर कनेक्टिव्हीटी मिळते. यासोबतच ऍडव्हान्स टर्न इंडिकेटर, जे कि स्टिअरिंग व्हील फिरली कि लगेच इंडिकेट करते. हि सुविधा आतापर्यंत कोणत्याही गाडीला नाही.
इतर सुविधांमध्ये हवेशीर शिट, हाईट एडजस्टेबल ड्रायवर शिट, पॅनोरॅमिक सनरूफ, सोबतच एबीयंट लाईट,ड्यूल जॉन क्लाइमेट कंट्रोल,मागील शिटलाही AC कंट्रोल आणि प्रीमियम लेदर, शिटसह मिळते.
Aspect | Details |
Price Range | Rs. 20.39 Lakh – Rs. 26.79 Lakh On Road Delhi |
Variants | Smart, Smart Pro, Sharp Pro, Savvy Pro |
Launch Date (Facelift) | April 2023 (BS6 2.0) |
Engine Options | 1.5L Petrol (141bhp, 250Nm) |
2.0L Diesel (169bhp, 350Nm) | |
Transmission Options | Petrol: Manual, CVT, DCT |
Diesel: Manual | |
Features | 360-degree camera |
Level 2 ADAS suite with various features | |
14-inch touchscreen | |
Bluetooth key via MG app | |
Seating Capacity | 6 or 7 passengers |
Safety | Level 2 ADAS suite |
Six airbags (in top variants) | |
Rear parking sensors | |
ESP, TCS, HHC, ABS, EBD, brake assist | |
All four disc brakes | |
Speed-sensing auto door lock | |
High-speed alert system | |
Seat-belt reminder system | |
Rivals | Tata Harrier facelift, Mahindra XUV700, Mahindra Scorpio Classic |
MG Hector plus Safety features
सुरक्षेच्या बाबतीत ६ एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल,टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम,हिल होल्ड एसिस्ट, हिल डीसेंट कंट्रोल, ट्रेक्शन कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा,मागील बाजूस रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळते. यासोबतच अड़ाप्टिव्ह क्रूज कंट्रोल,ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग,रीयर क्रॉस ट्राफिक अलर्ट,ट्रैफिक जाम एसिस्ट आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम चा यामध्ये समावेश होतो.
MG Hector plus Rivals
भारतीय बाजारपेठेत या गाडीची स्पर्धा Tata Harrier Facelift, Mahindra XUV700, आणि Scorpio N यांच्यासोबत होते.
Royal Enfield Bullet 350 Best Price,Smart Bike कमी किंमत आणि स्मार्ट फिचरने जिंकलं ग्राहकांचे हृदय
1 thought on “बाप रे ! MG Hector Plus च्या किमतीत झाली एवढी वाढ, आता मोजावे लागतील एवढे अधिक पैसे”