pm kisan samman nidhi 17th installment,लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

pm kisan samman nidhi 17th installment :शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने या योजनेची अंमलबजावणी केली गेली आहे. भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर योजनेचा निधी जमा होतो. 

आपला देश हा मुख्यतः कृषी प्रधान देश मानला जातो, कारण की या देशातील बहुतांश नागरिक हे ग्रामीण भागात  राहतात. त्यामुळे शहरातील नागरिक हे देखील शेतकऱ्यांवरच अवलंबून असतात. कारण शेतकरीच या देशाला धान्य पुरवतो. कोविड काळात इतर देशांना सर्वाधिक धान्य पुरवठा हा भारत देशाकडून करण्यात आला.यामध्ये देशातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी भूमिका होती.

पी एम किसान सन्मान निधी ही योजना या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आली. या योजनेच्या माध्यमातून देशातील  कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ही केवायसी करणे आवश्यक आहे.

pm kisan samman nidhi 17th installment योजना काय आहे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या शुभारंभ केला. या योजनेचा शुभारंभ उत्तर प्रदेश मधील गोरखपुर जिल्हा पासून झाला होता. या योजनेतून शेतकऱ्यांना दोन दोन हजार याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये संपूर्ण वर्षभरात निधी दिला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश (pm kisan samman nidhi check) शेतकऱ्यांनी या माध्यमातून आपली शेती विकसित करावी व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे असा आहे.या योजनेचा १७ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

pm kisan samman nidhi उद्देश

  • या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये दिले जाते.
  • दोन दोन हजाराची तीन टप्प्यांमध्ये निधी दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना E-केवायसी करणे आवश्यक आहे.
  • यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • ही एक केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे.

PM Kisan Yojana Eligibility : या योजनेचा लाभ कोणते शेतकरी घेऊ शकता.

या योजनेचा लाभ कोणते शेतकरी घेऊ शकतात या याबाबत पुढील लागू आहेत.

  • आपल्या देशाचा शेतकरी
  • या योजनेचा लाभ फक्त शेतकरीच घेऊ शकेल
  • या योजनेच्या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची जास्तीत जास्त दोन हेक्टर असावी.

pm kisan samman nidhi beneficiary list कशी पहावी?

या योजनेच्या लाभार्थींची माहिती केंद्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर दिली जाते, या वेबसाईटवर शेतकरी आपली माहिती तपासू शकतात.

  • केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत आपण माहिती तपासून घेऊ शकतात.
  • वेबसाईट मध्ये गेल्यानंतर फार्मर्स कॉर्नर या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट ला क्लिक करावे
  • यानंतर आपले राज्य जिल्हा तालुका आणि गाव याप्रमाणे माहिती भरावी
  • यानंतर रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर बेनिफिशियल लिस्ट आपण बघू शकाल.
  • याची आपण प्रिंट देखील काढू शकता.

PM Kisan Yojana Ki 17th Instalment शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार

यावर्षी या योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात आला, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही घोषणा नाही.

pm kisan samman nidhi new registration या योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुढील कागदपत्रे आवश्यक आहे.

  • रहिवासी प्रमाणपत्र
  •  निवडणूक ओळखपत्र
  • सातबारा व आठ 
  • मोबाईल नंबर
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  आधार कार्ड
  •  बँक पासबुक
  •  केवायसी संदर्भात अधिक माहिती

PM Kisan Yojana Registration Process या योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठीची प्रक्रिया कशी आहे

pm kisan samman nidhi registration

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपण घरूनही रजिस्ट्रेशन करू शकतो, 

  • PM Kisan Samman Nidhi अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
  • या ठिकाणी FARMERS CORNER मध्ये  New Farmer Registration Option वर Click करा.
  • या ठिकाणी आपले नाव मोबाईल नंबर राज्य जिल्हा व तालुका याबाबत माहिती भरा.
  • Captcha Code भरून Send OTP वर Click करा. 
  • Registration Form Open होईल. 
  • या ठिकाणी आपल्या सर्व कागदपत्रांबद्दल विचारलेली माहिती 
  • यानंतर सबमिट बटन ला क्लिक करा.

RTE admission 2024-25 maharashtra: प्रवेशासाठी अर्ज करीत असल्यास हि कागदपत्रे आताच तयार ठेवा!

pm kisan samman nidhi ekyc कशी करावी

  • शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • FARMERS CORNER मध्ये E-KYC Option Click करा.
  • OTP Based Option ओपन होईल
  • आपल्या आधार कार्ड ची माहिती भरा
  • आधार कार्ड ला कनेक्ट असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी भरा
  • Get OTP ला क्लिक केल्यानंतर Mobile Number वर OTP प्राप्त होईल.

OTP भरल्यानंतर Submit करून E-KYC प्रक्रिया पूर्ण करता येईल.

मित्रानो माहिती कशी वाटली हे नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

Dairy Farming Loan 2024 – दूध व्यवसाय करण्यासाठी मिळेल 12 लाख रुपयांची सबसिडी ; असा मिळवा योजनेचा लाभ

1 thought on “pm kisan samman nidhi 17th installment,लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा”

Leave a Comment