चुकून तुमच्याकडून राईट टू गिव्ह अप पर्यायावर क्लिक झाले आहे मग हे एक काम लगेच करा अन्यथा योजना बंद होईल – Right To Give Up Mahadbt Scholarship option

Right To Give Up Mahadbt Scholarship option
Right To Give Up Mahadbt Scholarship option

Right To Give Up Mahadbt Scholarship option : ३ जानेवारी 2024 रोजी एक जीआर काढण्यात आला होता ज्यामध्ये Right To Give Up हा नवीन पर्याय महाडिबीटीच्या ६५ योजनांसाठी देण्यात आला असल्याचे सांगितले होते. ह्या ६५ योजनांमध्ये शेतकरी योजना विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्काॅलरशिप योजनांचा देखील समावेश करण्यात आला होता.

Right To Give Up Mahadbt Scholarship option

Right To Give Up सबसिडी हा पर्याय सर्व ६५ योजनांमध्ये शेतकरी योजनांना तसेच शिष्यवृत्ती योजनांना देखील लागु करण्यात आला होता.ज्याला आपण राईट टू गिव्ह अप पर्याय ह्या नावाने देखील ओळखतो.

हा पर्याय महाडिबीटीच्या पोर्टलवर आल्यावर अनेक जणांकडून ह्या पर्यायावर क्लिक देखील केले गेले.अनेक जणांना प्रश्न पडतो आहे की ह्या पर्यायावर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांची स्काॅलरशिप बंद होईल का ? शासनाकडून शेतकरयांना लाभ दिल्या जात असलेल्या शेतकरी योजनांचा लाभ मिळणे आता बंद होईल का ? आपल्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

Right To Give Up ऑप्शन काय आहे ? या ऑप्शन वर कोणी क्लिक करायचे आहे ?

महाडिबीटी पोर्टलवर दिलेल्या Right To Give Up ह्या पर्यायावर फक्त अशाच व्यक्तींनी क्लिक करायचे आहे ज्यांना योजनेचा लाभ नको आहे.

ज्यांना शासनाकडून मिळत असलेल्या ६५ शेतकरी योजनांचा तसेच शिष्यवृत्तींचा लाभ कायमस्वरूपी बंद करायचा आहे अशा अपात्र व्यक्तींनी राईट टू गिव्ह अप ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. म्हणजे जे शेतकरी योजनेसाठी तसेच शिष्यवृत्ती करीता पात्र नाहीयेत तरी देखील त्यांना शिष्यवृत्ती तसेच शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे.

अशा अपात्र लाभार्थ्यांनी आपल्याला मिळत असलेला सरकारी योजनांचा लाभ परत करण्यासाठी Right To Give Up अप ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

जे योजनेचे लाभार्थीं पात्र आहेत अणि ते रेग्युलर योजनेचा शिष्यवृत्तीचा लाभ प्राप्त करत आहे त्यांनी ह्या पर्यायावर क्लिक करू नये.

ज्यांच्याकडून राईट टू गिव्ह अप ह्या पर्यायावर चुकुन क्लिक झाले आहे अणि Right To Give Up ओटीपी देखील टाकला गेला आहे अशा लाभार्थ्यांनी शिष्यवृत्ती संस्थेकडे काॅलेजकडे जाऊन आपल्या नावाचा एक लेटरहेड घ्यायचे आहे.

Post Office Scheme for woman| महिलांसाठी पोस्ट ऑफिसची या भन्नाट योजना, आहेत खूपच भारी

अणि त्यावर आपल्याकडून चुक झाली असल्याचे टाईप करून घ्यायचे आहे माझी शिष्यवृत्ती बंद करू नये अणि त्याची हार्ड कॉपी महाआयटी मुंबई कार्यालय येथे जाऊन जमा करायची आहे. Right To Give Up Mahadbt Scholarship option

अधिक माहितीसाठी आपण खालील व्हिडिओची मदत घेऊ शकता…

Leave a Comment