Royal Enfield Bullet 350 Best Price,Smart Bike कमी किंमत आणि स्मार्ट फिचरने जिंकलं ग्राहकांचे हृदय

Royal Enfield Bullet 350 तिच्या रॉयल लुक साठी फेमस आहे. आजकालच्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत ही बाईक आहे. Royal Enfield Bullet 350 ही बाईक कंपनीची सर्वात दर्जेदार बाईक आहे. तरुणांना ही बाईक आता घेण्याची वेळ आली आहे कारण, रॉयल इन्फिल्डने कमी किमतीत जास्त फीचर्स देणारी बाईक लॉन्च केली आहे.कमी किंमत आणि स्मार्ट फीचर ची ही बाईक एक सप्टेंबर 2023 रोजी लॉन्च झाली आहे.आज आम्ही या पोस्टमध्ये आपल्याला रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० चे स्मार्ट फीचर्स आणि ही बाईक कशी आकर्षक आहे याबद्दल माहिती देणार आहोत.

रॉयल एनफिल्ड ही देशातील सगळ्यात मजबूत आणि क्लासिक लूक बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.

Royal Enfield ही देशातील सगळ्यात मजबूत आणि क्लासिक लूक बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.

What makes Royal Enfield Bullet 350 unique, Royal Enfield Bullet 350 ची विशेष काय आहे

रॉयल एनफिल्ड ही देशातील सर्वात मजबूत आणि क्लासिक लुक बनवणारी कंपनी आहे ,याच कारणामुळे प्रत्येकाला ही बाईक हवीहवीशी वाटते.प्रत्येकाला एकदा तरी ही बाईक घ्यावीशी वाटते. (the features of bullet) रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची आकर्षक बाब म्हणजे तिच्या गोल आकाराच्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ज्यामध्ये आपल्याला स्पीडोमीटर, इंधन गेज,गिअर पोझिशन, सर्विस इंडिकेटर,आणि स्टॅंडर्ड अलर्ट यासारखे फीचर्स मिळतात. या सोबतच आपल्याला तिच्या स्मार्ट फीचर्स मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल आणि एसएमएस अलर्ट, चार्जिंग साठी यूएसबी पोर्ट यासारख्या सुविधा मिळतात.

What are the features of Royal Enfield 350,रॉयल एनफिल्डच्या इंजिन मध्ये रॉकेट सारखी पावर आहे

रॉयल एनफिल्ड बुलेट 350 BS6 OBD2 हे इंजिन जबरदस्त बनवलेले आहे. यामध्ये 348.8 सी सी डबल सिलेंडर एअर आणि लिक्विड कुल्ड इंजिन आपल्याला मिळू शकेल. जे की 20.2bhp पॉवर आणि 27nm चा पिक टॉर्क निर्माण करते. जे की पाच स्पीड गिअर बॉक्स सोबत जोडले जाऊ शकेल. या बाईकच्या हार्डवेअर आणि सस्पेन्शन बाबत बोलायचं झालं तर समोरच्या बाजूला DUAL चॅनल ABS सोबत डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहे. रॉयल एनफिल्ड ने आपली ही नवीन बुलेट ३५० चेन्नई तामिळनाडू येथे लॉन्च केली आहे.

royal enfield bullet 350 ex-showroom price, रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची किंमत किती आहे

रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० च्या किमतीची तुलना आपण हंटर 350 च्या किमती सोबत करू शकतो.
या बाईची किंमत 1.74 लाख रुपये पर्यंत (EX-Showroom) आहे. यामध्ये आपल्याला मिलिटरी, स्टॅंडर्ड आणि ब्लॅक गोल्ड मॉडेल हे पर्याय आपल्यासमोर आहेत.
मिलिटरी प्रकारातील बाईकची किंमत 1,73541 रुपये,(एक्स-शोरूम) आहे. तर स्टॅंडर्ड प्रकारातील बाईकची किंमत 1,97,436 रुपयांपासून (एक्स-शोरूम) आणि टॉप मॉडेल ब्लॅक गोल्ड ची सुरुवात ची किंमत 2,15,801 रुपये आहे. या किमती दिल्लीतील आहे.

royal enfield bullet 350 color options, रॉयल एनफिल्ड बुलेट 350 कलर ऑप्शन

या बाईकची डिझाईन ही जुन्या बाईक प्रमाणेच काही प्रमाणात आहे तर पेट्रोल टॅंक ही सुरुवातीला बघताना क्लासिक 350 च्या सारखी दिसते.
कंपनीने ही बाईक पाच कलर ऑप्शन मध्ये मार्केटमध्ये आणलेली आहे. यामध्ये पहिला कलर मिलिटरी रेड, दुसरा मिलिटरी ब्लॅक, तिसरा कलर स्टॅंडर्ड ब्लॅक, चौथा कलर स्टॅंडर्ड मरून, तर पाचवा कलर ब्लॅक गोल्ड आहे.

FAQ

बुलेट 350 मध्ये नवीन काय आहे ?

बुलेट 350 ही बाईक 349 सीसी जे प्लॅटफॉर्म या इंजिन प्रकारातील अत्याधुनिक बाईक आहे.

रॉयल एनफिल्ड बुलेट 350 च्या टॉप मॉडेल ची किंमत किती आहे?

टॉप मॉडेल ब्लॅक गोल्ड ची सुरुवात ची किंमत दिल्लीमध्ये 2,15,801 (एक्स-शोरूम) रुपये आहे

रॉयल इन्फिल्ड ची सर्वात चांगली बुलेट कोणती?

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही सूक्ष्म डिझाईन अपडेट आणि नवीन कलर परिपूर्ण आहे.

2 thoughts on “Royal Enfield Bullet 350 Best Price,Smart Bike कमी किंमत आणि स्मार्ट फिचरने जिंकलं ग्राहकांचे हृदय”

Leave a Comment