SBI Amrit Kalash Scheme 2024 Full Information In Marathi : अमृत कलश योजना पुन्हा एकदा सुरू केली आहे. एसबीआय आपली रिटेल डिपॉझिट स्कीम कलश योजना पुन्हा सुरू करत असल्यास बाबतची घोषणा केली आहे.
आपल्या (Fixed Deposit) वर एक सुरक्षित परतावा मिळवण्यासाठी ही एक चांगलीही एक चांगली योजना आहे.
अमृत कलश योजना 15 फेब्रुवारी 2023 ला लॉन्च केली होती त्यानंतर ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत सुरू होते. या योजनेमधून 400 दिवसाच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के तर सर्वसामान्यांना 7.1% इतके व्याजदर दिले जाते.
आता बँकेने योजना 12 एप्रिल पासून पुन्हा एकदा सुरू केली आहे याची अंतिम दिनांक 31 मार्च 2024 आहे. सर्व सामान्यांना दोन कोटी पर्यंत डिपॉझिट ठेवता येते. या योजनेमधून मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही या पर्यायाने व्याजाचा परतावा मिळेल.त्याचबरोबर या योजनेमधून ग्राहक आपले पैसे मदत संपण्यापूर्वी किंवा त्याच्या आधारावर कर्ज घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
या योजनेसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI WECARE FD योजनेला पुन्हा तीन महिन्यांची मदत वाढ मिळाली आहे आता ही योजना 30 जून 2024 पर्यंत सुरू राहील.
काय आहे एसबीआय SBI Amrit Kalash Scheme 2024
इतर FD च्या तुलनेत जास्त परतावा देणारी ही अमृत कलश स्पेशल एफ डी योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक ला मिळणार आहे. चे पुन्हा एकदा मदत करा देण्यात आली आहे. एसबीआय अमृत प्लस योजना ही भारतीय आणि अनिवासी भारतीयांना 400 दिवसांच्या कालावधीत उत्तम व्याज मिळवून दिले असं एसबीआयच्या अधिकृत ट्विटर सांगण्यात आले आहे.
- एसबीआय अमृत प्लस योजना असे या योजनेचे नाव आहे
- एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने योजना सुरू केली आहे
- या योजनेचा लाभ सर्व भारतीय घेऊ शकतात.
- आपल्या ग्राहकांना उत्तम व्याजदर देणे हा या योजनेचा उद्देश आहे
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ग्राहकांना एसबीआयच्या जवळच्या शाखेला भेट द्यावी लागेल.
- या योजनेचा कालावधी 400 दिवसांचा आहे.
- या योजनेमधून 400 दिवसाच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के तर सर्वसामान्यांना 7.1% इतके व्याजदर दिले जाते.
SBI Amrit Kalash Scheme 2024 एक विशेष व्याजदर योजना आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत गणेश या योजनेत आपली मदत ठेव ठेवून एक चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेचा कालावधी 400 दिवसांचा आहे. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर म्हणजेच 7.6% इतके व्याजदर दिले जाणार आहे तर सर्व सामान्यांना 7.1% टक्के व्याजदर दिले जाईल. त्याचबरोबर तुम्ही जर बँकेचे पेन्शन धार कर्मचारी असाल तर तुम्हाला एक टक्के अधिक व्याजदर या योजनेतून येणार आहे.
आपल्या जवळच्या शाखेला भेट देऊन तुम्ही या योजनेसाठी खाते उघडू शकता यासोबतच ऑनलाइन एसबीआय येऊन च्या माध्यमातून या योजनेत आपण गुंतवणूक करू शकाल.
SBI Amrit Kalash Scheme 2024 या योजनेतून नागरिकांना इतर ठेवीपेक्षा अधिक परतावा मिळेल.
गुंतवणूक करून चांगला परताव्या मिळवण्यासाठी कोणताही नागरिक 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत आपल्या जवळच्या शाखेत भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकतो. या योजनेतून ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य व्यक्ती या योजनेचा चांगला लाभ घेऊ शकत आहे. तुम्हाला जर या योजनेतून चांगला लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही जवळच्या एसबीआय बँक शाखेला भेट देऊ शकाल किंवा yono sbi च्या माध्यमातून ऑनलाईनअर्ज करू शकता.
ग्राहकांच्या खास मागणीचा एसबीआयने पुन्हा सुरू केली ही SBI Amrit Kalash Scheme 2024
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय ने आपली अमृत कलश योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा केली आहे या योजनेतून कर्जदारकाला कर्ज आणि विद्युत पूर्व सुविधा देखील मिळणार आहे. या योजनेची अंतिम दिनांक 31 मार्च 2024 आहे सर्वसामान्य आणि जेष्ठ नागरिक या योजनेतून गुंतवणूक करू शकतात. या योजनेतून दोघांनाही स्वतंत्र व्याजदराचा पर्याय उपलब्ध आहे. या योजनेतून गुंतवणूकदारांना इतर FD योजनेपेक्षा अधिक परताव्याचा लाभ मिळणार आहे.
SBI Amrit Kalash Scheme 2024 योजनेचा उद्देश काय आहे
स्टेट बँक ऑफ इंडिया चा या योजनेचा उद्देश आपल्या ग्राहकांना कमी कालावधीत अधिक चांगले व्याजदर मिळून देणे आहे. नागरिकांना गुंतवणुकीचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे.
SBI अमृत कलश योजनेसाठी कोणती व्यक्ती पात्र आहे.
- SBI अमृत कलश योजने अंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बँक कर्मचारी पेन्शनधारक इत्यादी या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यास पात्र असतील.
- 19 वर्षांवरील नागरिक SBI अमृत कलश योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यास पात्र असतील.
- या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- सर्व सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक बँक कर्मचारी इत्यादी या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी पात्र असतील.
या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी आधार कार्ड आवश्यक आहे
- वय प्रमाणपत्र आवश्यक आहे
- उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- ई-मेल आयडी
मुद्रा लोन साठी अर्ज कसा करावा.
मी या योजनेसाठी कसा अर्ज करू शकेल.
- या योजनेला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या एसबीआय शाखेला भेट द्यावी लागेल.
- बँकेत जाऊन अमृत कलश योजनेला खाते उघडण्यासाठीचा अर्ज भरून घ्यावा.
- यामध्ये आपली आवश्यकता माहिती भरून द्यावी.
- यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी
- यानंतर अर्ज बँकेत जमा करावा लागेल.
- या पद्धतीने तुम्ही एसबीआय योजनेसाठी अर्ज करू शकता.
सारांश.
बचत खात्यामध्ये पैसे ठेवल्याने आपल्याला एवढा परतावा मिळत नाही. ही अमृत कलश योजनेची एक खास बाब आहे की अधिक परतावा मिळणार आहे. त्यासोबतच आपल्या गुंतवणुकीच्या एक सुरक्षित पर्याय म्हणूनही या योजनेला आपण बघू शकाल. ज्या ठिकाणी गुंतवलेल्या पैशावर सात टक्क्याहून अधिक व्याजदर मिळणार आहे. ही योजना 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 कालावधीत सुरू होती. परंतु आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एसबीआयने योजना पुन्हा एकदा 31 मार्च 2024 पर्यंत मुदत वाढ देऊन सुरू केली आहे.
SBI अमृत कलश योजना FAQ
Q. SBI अमृत कलश योजना म्हणजे काय?
एसबीआय च्या अधिकृत संकेतस्थळानुसार या योजनेतून ग्राहकांना 400 दिवसांच्या विशेष ठेवीवर 7.10 % तर ज्येष्ठ नागरिकांना. 7.60% इतके व्याजदर मिळणार आहे.
Q. अमृत कलश योजनेचा ग्राहकांना कोणता फायदा होणार?
या योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या सोबतच योजनेचा अधिक परतावा म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना 7.10 % तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60% इतका व्याजदर मिळणार आहे. यासोबतच बँकेतील पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना एक टक्के अधिक व्याज या योजनेतून मिळणार आहे.
Q. SBI अमृत कलश योजनेसाठी पात्रता काय आहे?
19 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक एसबीआय अमृत कलश योजनेसाठी पात्र असतील.या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी. सर्वसामान्य नागरिक बँक कर्मचारी पेन्शनधारक इत्यादी ज्येष्ठ नागरिक या गुंतवणुकीसाठी पात्र असतील.
Q.SBI अमृत कलश योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा?
या योजनेला अर्ज करण्यासाठी जवळच्या एसबीआय शाखेला भेट द्यावी. किंवा YONO SBI च्या माध्यमातून ऑनलाईनही अर्ज करू शकेल.
मित्रांनो आपल्याला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्कीच देत रहा.