WhatsApp Update Features 2023: व्हाट्सअप आणखी एक मस्त फीचर घेऊन येत आहे. व्हाट्सअप ने युजर साठी नेहमीच नवनवीन फीचर्स सादर केले आहेत. त्यातच आणखीन एक भर म्हणजेच नवीन शोध बार हे फीचर्स व्हाट्सअप सादर करत आहे.
WhatsApp Update Features 2023: व्हाट्सअप चा वापर आज भारतासह जगभरात केला जातो.आपल्याला मित्रांसोबत गप्पा मारायच्या असतील किंवा ऑफिसचे कोणतेही काम करायचे असेल या सर्वांसाठी व्हाट्सअप हा प्लॅटफॉर्म अतिशय सोपा मार्ग बनलेला आहे.व्हाट्सअप ने युजर्स ना मनोरंजक आणि सुखद अनुभव देण्यासाठी सहज सोपे फीचर्स नेहमीच सादर केले आहे.अलीकडे meta ने अनेक उत्तम फीचर्स आणले आहेत.
WhatsApp Update Features 2023 आता युजरनेम टाकून करा सर्च
- कंपनी आता एका नवीन फीचर्स वर काम करत आहे ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणखी चांगली होईल. लवकरच प्लॅटफॉर्मवर नवीन सर्च बार दिसेल या फिचरद्वारे तुम्ही युजरनेम वापरून कोणालाही शोधू शकाल.
WABetalInfo द्वारे अलीकडेच एक स्क्रीन शॉट शेअर केला गेला Future Update Release आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की अपडेटचा उद्देश वैयक्तिक फोन नंबर शेअर न करता कोणाशीही कनेक्ट होण्याची सुविधा प्रदान करणे आहे.
मोबाईल नंबर हाईड सुविधा उपलब्ध होईल
हे नवीन फीचर वापरकर्त्यांना युजरनेम कॉन्फिगर करण्याचा पर्याय देते जे त्याचा फोन नंबर लपवु इच्छित असलेल्यांसाठी सर्वोत्तम असेल. आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की वापर करता ( Optional Username Configuration for Users ) नावाचे कॉन्फिगरेशन पूर्णपणे ऐच्छिक आहे जे यूजर्सना या नवीन फीचर्सचा लाभ घ्यायचा आहे की नाही हे ठरवण्याची सुविधा देते.
तुम्हाला फीचर्स वर पूर्ण कंट्रोल मिळेल
एका रिपोर्टनुसार युजर्सना या फीचर वर पूर्ण नियंत्रण ठेवता येईल ज्यामध्ये ते कधीही त्यांचे युजरनेम काढू किंवा बदलू शकतात. Simplified Connection Process युजर्सना गोपनीयता सेटिंग मध्ये हे नवीन वैशिष्ट्य पाहायला मिळेल, तथापि सध्या हे वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स चाचणी टप्प्यात आहे आणि कंपनी आगामी अपडेटसह हे फीचर्स एप्लीकेशन मध्ये आणू शकते. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींसाठी रिलीज केले जाईल की नाही याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.